“शिक्षकांनी बदलत्या शैक्षणिकपरिस्थितीशी जुळवून घ्यावे”:ज्ञानसंपदा विद्यालयात आयोजित कार्यशाळेस शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ज्ञानसंपदा शाळेत शिक्षक प्रशिक्षणांतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने शिक्षकांशी संवाद साधण्यात…
वृक्षसंवर्धनाची चळवळ उभी राहण्याची गरज:नगरसेवक निखील वारे यांचे प्रतिपादन, विविध 100 प्रजातींच्या वृक्षांची भेट
पर्यावरण संवर्धन आणि हरित शहराच्या संकल्पनेला बळ देणारा आदर्श उपक्रम म्हणून मनपा…
वाढत्या उन्हात शेतकऱ्यांची पिके जगवण्यासाठी कसरत:बागायत क्षेत्रात केलेल्या कपाशीच्या लागवडी उष्णतेने उगवणीपूर्वी जळू लागल्या
मृग नक्षत्र सुरू होऊनही राहुरी तालुक्यात अद्याप मान्सूनचे आगमन न झाल्याने बळीराजा…
सह्याद्री पर्वतरांगेतील कळसूबाईच्या पायथ्याशी भ्रष्टाचाराचे “शिखर’:बारी ग्रा.पं.त दुसऱ्या गावांचे फोटो टाकून लाखो रुपये लाटल्याचा आरोप
अकोले महाराष्ट्रातील समुद्रसपाटीपासूनचे सर्वोच्च ठिकाण असलेल्या सह्याद्री पर्वतरांगेतील 'कळसूबाई शिखर' ज्या ग्रामपंचायतीच्या…
पत्रकारांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी:शेवगाव पोलिस ठाण्यात निवेदन
सोशल मीडियाचा गैरवापर करून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेची आणि पत्रकार बांधवांची…
नवलेवाडीत पर्यावरण संवर्धनाचा काव्यमयी पॅटर्न:125 आंब्यांच्या केशर, हापूस रोपांची लागवड, सोबतीला रंगले काव्य संमेलन
एकीकडे वाढते तापमान, कमी होत चाललेली वृक्षसंख्या आणि पर्यावरण संवर्धनाची वाढती गरज…
5.50 कोटींची जलजीवन योजना रखडली:साकोराकर तहानलेलेच, दूषित पाणीपुरवठा आणि अनियमिततेच्या आरोपांनी योजना वादात
नांदगाव तालुक्यातील साकोरा गावात जलजीवन मिशनअंतर्गत सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्च करून…
200 हून अधिक तरुणांना थेट नोकरी:अभोणा महाविद्यालयात नामांकित कंपन्यांनी घेतल्या मुलाखती
डांग सेवा मंडळ, नाशिक आणि रेसोनन्स एंटरप्रेन्युअरशिप अँड एम्प्लॉयबिलिटी सोल्युशन्स प्रा. लि.,…
पाणीटंचाई:तोडणीच्या तोंडावर विहिरींनी गाठला तळ; मिरची उत्पादक शेतकरी संकटात
सिल्लोड तालुक्यातील अजिंठा, अनाड, पिंपळदरी, बाळापूर, मुकपाठ, गोळेगाव, धोत्रा, पानवडोद, शिवना, पानस,…
वैजापूर तहसील, बोकुड जळगाव, चितेगाव येथे स्वच्छता अभियान:जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आवाहनास प्रतिसाद
स्वच्छ, सुंदर आणि निरोगी समाज घडविण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने शनिवारी (१३…