कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, मारेगाव येथे विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न
सुरेश पाचभाई, मारेगाव मारेगाव:महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, मारेगाव येथे महाविद्यालयीन स्तरावरील विज्ञान प्रदर्शनाचे भव्य आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात इयत्ता ११ वी व १२ वीतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत विविध नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले. या विज्ञान प्रदर्शनाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष श्री. नरेंद्र पा. ठाकरे यांनी … Read more