दांडगाव येथील जुन्या रिठावर वाघाचे ठसे व दर्शन
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यात पुन्हा एकदा वाघाची एन्ट्री झाली असून दांडगाव येथील जुन्या रिठावर वाघाचे ठसे आढळून आले.यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.नदी काठावर असलेल्या शेतकऱ्यांना आता शेतात जायचे कसे आणि ओलीतातील पीक काढायचे कसे असा प्रश्न पडलेला आहे. मारेगाव तालुक्यातील वर्धा नदीच्या काठावर असलेल्या दांडगाव जुना रिठावर आज दिनांक … Read more