ऑटो पलटून एक ठार, एक गंभीर
मारेगाव ते कोलगाव रस्त्यावरील घटना सुरेश पाचभाई मारेगाव, कोलगाव येथून मारेगाव कडे भरधाव वेगाने येत असलेला ऑटो मारेगाव शहरापासुन अगदी हाकेच्या अंतरावर नियंत्रण सुटून पलटी झाला. ही घटना आज दिनांक 8 जानेवारी 2024 रोज सोमवारला दुपारी 1:45 वाजताच्या सुमारास घडली.यात एक व्यक्ती जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. सविस्तर वृत्त असे की..कोलगाव … Read more