मारेगावात पिवळं वादळ धडकल … ‘ येळकोट येळकोट , जय मल्हार ‘ च्या गर्जनेत धनगर समाजाने केले एकदिवसीय धरणे आंदोलन.
⏹️ धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी शासनाने न केल्यास धनगर समाज शासनाला सत्तेतुन बाहेर फेकेल-ऍड दिलीपभाऊ एडतकर. विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव, मारेगाव: आज गुरुवार दिनांक 5 ऑक्टोबर,2023 रोजी मारेगाव शहरात धनगरांचं पिवळं वादळ अखेर धडकलं.’ एकच मिशन धनगर आरक्षण’ , ‘ येळकोट येळकोट जय मल्हार ‘ च्या गर्जनेत धनगर समाजाने नगर पंचायत कार्यालय … Read more