वादळी वाऱ्याच्या पेंढरी येथे तडाखा..!
कडुलिंबाचे झाड विजेच्या तारावर कोसळल्याने तार तुटले. जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात तार तुटले पण यात सुदैवाने कुटलीही जीवितहानी झाली नाही. सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव तालुक्यातील पेंढरी येथे आज दिनांक 11 जुन 2023 रोज रविवारला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्याच्या जोरदार तडाखा बसला असुन येथील कडुलिंबाचे झाड विजेच्या तारांवर पडल्याने गावातील LT लाईनचे तीन फेजचे … Read more