शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
शेकापूर गावावर शोककळा ज्ञानेश्वर आवारी, झरी-जामणी झरी-जामणी : तालुक्यातील शेकापूर येथील शेतकरी गजानन निळकंठ मुसळे (वय ५५) यांचे मंगळवार (७ ऑक्टोबर) रोजी मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गजानन मुसळे हे नेहमीप्रमाणे दिवसभर शेतात काम करून रात्री घरी जेवणानंतर विश्रांती घेत होते. दरम्यान, मध्यरात्री बारा वाजेच्या … Read more