मारेगाव येथे 22 वर्षीय उच्चशिक्षित युवकाची गळफास घेवुन आत्महत्या.
घोडदरा येथील युवकाची मारेगाव येथे आत्महत्या. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यात आत्महत्येची सत्र सूरूच असताना आज सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास मारेगाव शहरातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये घडली.गौरव सुदेश मोरे वय सुमारे 22 वर्ष रा.घोडदरा असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव असुन तो अभ्यंत्रिकीचे शिक्षण घेत होता त्याने मारेगाव येथील काकाच्या घरातली लोखंडी … Read more