वणी येथील आबड भवनला भीषण आग,फर्निचर दुकान जळून खाक

वणी शहरातील टागोर चौकातील घटना वणी प्रतिनिधी..वणी टागोर चौकात असलेल्या आबड भवनला दुपारच्या सुमारास अचानक आग लागली त्यामध्ये  फर्निचरचे दुकान जळून पूर्ण पणे खाक झाले आहे. दुपारी 2:45 वाजताच्या सुमारास आबड भवनातुन मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे परिसरातील काही नागरिकांच्या निदर्शनास आले. मात्र पाहता पाहता आगीने रौद्ररुप धारण केले. या  आबड भवनाच्या लगतच असलेले फर्निचरचे … Read more

वणी येथील पत्रकारांवरील हल्ल्यांचा विविध पत्रकार संघटने कडून जाहीर निषेध….

वणी प्रतिनिधी:- सध्याच्या काळात पत्रकारांवरील हल्ल्याच्या वाढत्या घटना घडत आहेत. अशीच घटना वणीत सुद्धा घडली आहे. एका पक्षाचा माजी तालुका प्रमुखाने झुंडीने येऊन विरोधात बातमी का लावली म्हणून हॉकी स्टिकने हल्ला करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला या घटनेचा वणीतील विविध पत्रकार संघटनेच्या पदाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देत 2019 च्या … Read more


पत्रकार जब्बार चिनी यांना मूकनायक पत्रकारिता पुरस्कार जाहीर…

कन्हैया कुमार यांच्या हस्ते समता पर्व येथे पुरस्कार प्रदान… वणी :- शहरातील सुपरिचित व ज्येष्ठ पत्रकार जब्बार चीनी यांना प्रतिष्ठीत ‘मूकनायक’ पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.दिनांक 10 एप्रिल रोजी यवतमाळ येथील समता पर्वात डॉ. कन्हैया कुमार यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. विविध सामाजिक विषय, दीन-दुबळे, दलित, कष्टकरी, श्रमिक, शेतकरी इत्यादी तळागाळातील … Read more

भरधाव ट्रकने दुचाकी स्वारांना मागून चिरडले.
चारगाव चौकी येथील घटना.

प्रतिनीधी :- वणी सविस्तर वृत्त असे की.वणी :- तालुक्यातील चारगाव चौकी येथील घटनामागून येणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक 1 ठार तर 1 गंभीर जखमी वणी : येथील प्रगती नगर येथे वास्तव्यास असलेले सुमारे 35वर्षीय शिक्षक शाळेवर जात असताना भरधाव ट्रक नेदुचाकीला जबर धडक दिली. यात त्यांचा घटनास्थळीचमृत्यू झाल्याची  दुर्दैवी घटना गुरुवार दिनांक 31 मार्चला सकाळी 7 … Read more

नाटक हे साहित्याचा अविभाज्य घटक आहेत.

प्रतिनिधी:- वणी सविस्तर वृत्त असे की.नाटक हे साहित्याचा अविभाज्य घटक आहेत.तसेच ते समाजातील वास्तव चित्रण करणारे प्रभावी माध्यम आहे.असे प्रतिपादन काल शेतकरी मंदिर वणी येथे अंजना उत्तम बहूउद्देशिय संस्थने आयोजित केलेल्या क्षण एक पुरे या राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त नाटकातील कलावंतांच्या सत्काराप्रसंगी मा.प्रा.टिकाराम कोंगरे अध्यक्ष यवतमाळ मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँक यवतमाळ हे सत्कारा प्रसंगी बोलत होते. … Read more

वणी च्या नाट्य कलावंतांनी “क्षण एक पुरे” या नाटकांनी राज्य नाट्य स्पर्धेत पटकावले अभिनयाचे दोन बक्षिस..

महाराष्ट्रराज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 60 व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेत वणीच्या “क्षण एक पुरे” नाटकांनी पटकाविले 2 बक्षिस.. प्रतिनिधी: वणी सविस्तर वृत्त असे की..नुकतेच अंजना उत्तम बहूउद्देशिय संस्थने चंद्रपूर इथे प्राचार्य हेमंत चौधरी निर्मित क्षण एक पुरे नाटक सादर केले होते त्यावेळी चंद्रपूर करांनी या नाटकाला भरभरून प्रतिसाद दिला होता.या स्पर्धेचा निकाल काल … Read more

नात्याचं भावबंध सांगणारी मर्मस्पर्शी नाट्यकृती.
‘क्षण..एक पुरे..

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई [9922862184 सविस्तर वृत्त असे की… भावनिक गुंतागुंत, कौटुंबिक अडचणी, त्यात प्रेयसीचा हट्टीपणा या साऱ्या प्रश्नाभोवती फिरणारी ‘क्षण..एक पुरे’ ही मर्मस्पर्शी नाट्यकृती वणीच्या कलावंतांनी चंद्रपूर येथे सादर केली.वैभवशाली सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या वणीच्या कलावंतांनी नुकतेच राज्य हौशी नाट्य स्पर्धेत चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी नाट्यगृहात ‘क्षण.. एक पुरे’ हे दोन अंकी दर्जेदार … Read more

error: Content is protected !!