भाजपा महिला आघाडी वणी तालुका व शहर तर्फे वोकल फॉर लोकल ह्या कार्यक्रमा अंतर्गत.
महिला बचत गट उद्योजिका मेळावा व आनंद मेळावा संपन्न. तालुका प्रतिनिधी :- वणी वणी येथे सांस्कृतिक कार्यक्रम शनिवार दिनांक 1 ऑक्टोंबर 2022 रोजी माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या सेवा सप्ताह निमित्त देशाचे पूर्वगृहराज्यमंत्री मा. श्री हंसराज भैय्याजी अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि वणी विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या संकल्पनेतून एस. बी. … Read more