एका नामांकित कंपनीचे सोयाबीन बियाणे बोगस.
पेरले पण उगलेच नाही. हवादिल शेतकऱ्यांचे कृषी अधिकारी यांना निवेदन मदतीची केली मागणी. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामणी :- तालुक्यातील सुर्दापूर येथील ब-याच शेतक यांनी आपल्या शेतात एका नामांकित कंपनीच्या सोयाबीन बियाणाची पेरणी केली होती.ते बियाणे एका अधिकृत विक्रेत्या कडून खरेदी केले होते.पण पाणी पाऊस व्यवस्थित असातानाही पेरणीनंतर या … Read more