सांगली मनपातील कामचुकार कर्मचाऱ्यांना दणका:कामावर गैरहजर राहणे पडले महागात, 37 जणांचे निलंबन; आयुक्तांची कारवाई
विनापरवाना आणि कोणतीही पूर्वपरवानगी न घेता कामावरून दीर्घकाळ गायब राहणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्त संजीता महापात्र यांनी निलंबनाचा मोठा बडगा उगारला आहे. सलग ९० दिवसांपेक्षा जास्त काळ अनधिकृतपणे गैरहजर राहणाऱ्या…