मोदी यंत्रणेच्या बळावर आलेले पंतप्रधान:भारतीय जहाजावर हल्ला झाला तरी पंतप्रधान गप्प का?, शहांनी त्यांच्यावर उपकार करणाऱ्यांचेच पक्ष फोडले- राऊत

अमित शहा यांच्यावर ज्या पक्षाने उपकार केले आहेत त्यांचा पक्ष फोडण्याचे काम अमित शहा यांनी केले हे कपट कारस्थान नाही तर काय आहे? असा सवाल राऊत यांनी केला आहे. तर…

राज ठाकरेंचा 14 जूनला वाढदिवस:मनसैनिकांसाठी खास संदेश, होर्डिंग्जऐवजी वृक्षारोपण करण्याचे आवाहन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 14 जून रोजी वाढदिवस असून, यंदा त्यांनी मनसैनिकांना एक वेगळाच संदेश दिला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांची भेट होणार नसल्याचे सांगत राज ठाकरे…

मीरा-भाईंदरमध्ये मोठा अनर्थ टळला!:उत्तनमध्ये सापडला जिवंत तोफगोळा; NSG आणि पोलिसांची संयुक्त कारवाई

मुंबईलगतच्या मीरा-भाईंदर परिसरात मोठा अनर्थ टळल्याची घटना समोर आली आहे. उत्तन परिसरात जमिनीत गाडलेला एक जिवंत आणि स्फोटकयुक्त जुना तोफगोळा (Cannonball) आढळून आला. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण…

अमरावतीत काँग्रेसमध्येच ‘वॉर’:यशोमती ठाकूर म्हणाल्या- 15 कोटी घेत हर्षजित झाले मॅनेज, मी नाही त्याच भाजपला मॅनेज, देशमुखांचे प्रत्युत्तर

अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर आला आहे. काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख यांच्यावर माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी “15…

पुण्याच्या चंदननगर घरफोडीतील चोरटे गजाआड:3 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपींना अटक

पुणे शहरातील चंदननगर भागात घरफोडी करणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सोने-चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रोहित…

पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई:मांजरीतून दरोडेखोरांची टोळी गजाआड, 2 पिस्तुले, 6 काडतुस अन् तीक्ष्ण शस्त्रांचा साठा हस्तगत

दरोड्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांच्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. मांजरीतील भापकर वस्ती परिसरात ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, चार काडतुसे, सहा तीक्ष्ण शस्त्रे आणि मिरची पूड…

पुण्यात ‘व्हिनस आर्टफेस्ट’चा कलाविष्कार:कलेच्या सान्निध्यात राहिल्याने आत्मविश्वास वाढतो- आमदार शिरोळे

शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते घोले रोडवरील राजा रविवर्मा गॅलरीमध्ये ‘व्हिनस आर्टफेस्ट 2026’ या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. आजच्या एआय आणि स्पर्धेच्या युगात कलेला खूप महत्त्व असून, कलेच्या माध्यमातून समाजात…

पंतप्रधान मोदींचा 12 वर्षांचा कार्यकाळ देशाला मागे नेणारा:’मेक इन इंडिया’चा सिंह भंगारात गेला- हर्षवर्धन सपकाळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 12 वर्षांचा कार्यकाळ हा देशाला अत्यंत चुकीच्या दिशेने घेऊन जाणारा काळ म्हणून नोंदवला जाईल. त्यांच्या कार्यकाळात देशात कोणताही वास्तविक विकास झाला नाही, उलट देशावरील कर्ज वाढले…

नेहरूंचा विक्रम मोडल्याबद्दल अभिनंदन:पण महागाई-बेरोजगारीचेही विक्रम तुमच्याच नावावर, सिद्धिविनायक मंदिरात पूजा करत मनसेचा उपरोधिक टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम करत पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मागे टाकला. यानिमित्त भाजपकडून जल्लोष सुरू असतानाच मनसेने मात्र वेगळ्याच पद्धतीने प्रतिक्रिया दिली. सिद्धिविनायक…

बनवाबनवी कांदा खरेदीची:‘नाफेड’च्या ठेक्यासाठी दाखवली ऑडिटमध्ये 1 कोटींची उलाढाल, बँक स्टेटमेंट देण्यास नकार, उपनिबंधक कार्यालयाचा शेरा

‘नाफेड’चा कांदा खरेदीचा ठेका घेण्यासाठी काही सोसायट्यांनी कागदोपत्री वार्षिक एक कोटींची उलाढाल दाखवली असून, प्रत्यक्षात त्याबाबतचे खरेदी-विक्रीच्या आर्थिक उलाढालीचे बँक स्टेटमेंट सादर केले नसल्याची धक्कादायक बाब जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या अहवालातून…

error: Content is protected !!