साखरपुड्याच्या आनंदावर काळाचा घाला!:अंमळनेरजवळ भीषण तिहेरी अपघात; गुजरातमधील एकाच कुटुंबातील 5 जणांसह 6 ठार

साखरपुड्याच्या आनंदासाठी घराबाहेर पडलेल्या एका कुटुंबावर नियतीने काळाचा घाला घातला. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर-धुळे महामार्गावर मंगरूळ गावाजवळ मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण तिहेरी अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. कार, एसटी बस…

मोदींचा कार्यकाळ ऐतिहासिक; भविष्यात कोणीच त्यांची बरोबरी करू शकणार नाही!:प्रफुल्ल गुडधेंचे वक्तव्य बालिश- चंद्रशेखर बावनकुळे

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असा कार्यकाळ पूर्ण करणार आहे की यापुढे त्यांचा कार्यकाळ कोणीच पूर्ण करू शकणार नाही. नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहणारे नेते ठरणार आहे,…

महायुतीतील बंडखोरीवरून खडसेंची टीका:महाजन दुसऱ्यांचे बंड मोडतात, पण स्वतःचेच थांबवू शकले नाहीत; जळगावमध्ये अजूनही बंडखोरी कायम

उत्तर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत बंडखोरीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर प्रसाद हिरे यांनी माघार घेत महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना…

दिल्लीनंतर पुण्यात ‘कॉकरोच जनता पार्टी’चा एल्गार:धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी करणार आंदोलन; 11 जूनला तरुणाई येणार रस्त्यावर

दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या चर्चित आंदोलनानंतर आता ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) महाराष्ट्रात आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी 11 जून रोजी पुण्यात मोठ्या आंदोलनाची घोषणा केली असून…

लाडकी बहीण योजनेवरून रोहित पवार आक्रमक:म्हणाले- उद्या योजना गुंडाळली तरी आश्चर्य नाही, उज्ज्वलातील सिलिंडरची संख्या कमी केल्याचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. उज्ज्वला योजनेतील अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या कमी करण्यात आल्याचा आरोप करत, निवडणुका संपल्यानंतर सरकार योजनांच्या…

पंतप्रधानांना 12 वर्षे पूर्ण, पण देशाचे 12 वाजले!:मोदींनी नेहरूंच्या कार्यकाळाची बरोबरी केली तरी त्यांची उंची गाठू शकत नाहीत- विजय वडेट्टीवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दीर्घ पंतप्रधानपदाच्या कार्यकाळाची बरोबरी केली असली, तरी ते नेहरूंची वैचारिक उंची कधीच गाठू शकत नाहीत. मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात देशाचे पूर्णपणे…

स्वच्छतागृहात बेकायदेशीर दारू ठेवण्यास विरोध करणाऱ्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला:हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यात घटना, चौघांवर गुन्हा दाखल

हिंगोली जिल्ह्यात आता बेकायदेशीर दारु लपविण्यासाठी दारु विक्रेते मिळेल ती जागा शोधू लागले असून सारंगवाडी येथे स्वच्छतागृहात दारु का ठेऊ दिली नाही या कारणावरून एका कुटुंबाला काठीने मारहाण झाल्याची घटना…

राम मंदिराच्या दानपेटीतून 5 कोटींची चोरी:संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाले- भाजप 15 लाख कोटींच्या घोटाळ्यावर गप्प का?

अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीतून तब्बल पाच कोटी रुपये चोरीला गेल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी केंद्र सरकार आणि भारतीय…

इंधनावरील कार बुकिंग रद्द करून ईव्ही घेण्याकडे कल:इंधन दरवाढीमुळे इव्हीची मागणी 30 टक्क्यांनी वाढली

वाढती इंधन दरवाढ आणि आखाती देशांमधील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर इंधन तुटवड्याची भीती, याचा थेट परिणाम वाहन खरेदीवर दिसतो आहे. डिझेल, पेट्रोलच्या वाहनांऐवजी इलेक्ट्रिक वाहनांना नाशिककर पसंती देत आहेत. गेल्या दोन महिन्यांत…

राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना नवनीत राणांचा पूर्णविराम:म्हणाल्या- मी भाजपची निष्ठावान कार्यकर्ता, विचारधारेशी तडजोड नाही

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राज्यसभेवर जाणार असल्याच्या चर्चांना खासदार नवनीत राणा यांनी अखेर पूर्णविराम दिला आहे. कोणत्याही पदासाठी आपली विचारधारा बदलणार नाही आणि भारतीय जनता पक्षाची निष्ठावान कार्यकर्ता म्हणूनच काम…

error: Content is protected !!