156 पैकी निम्म्याच लोकांवर कारवाई का?:इतर 78 जण आमदार, खासदारांचे मुलं होती का? ‘प्रोजेक्ट एक्स’वरून रोहिणी खडसेंचा संताप
आळंदी-मरकळ रोडवरील तुळापूर येथील एका खासगी बंगल्यात सुरू असलेल्या हाय-प्रोफाइल रेव्ह पार्टीवर गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी पहाटे 2:30 वाजता धडक छापा टाकला. ‘प्रोजेक्ट एक्स’ नावाने आयोजित या बेकायदेशीर पार्टीतून पोलिसांनी…