सुप्रिया सुळेंना बाळासाहेब थोरातांचा अप्रत्यक्ष टोला:माघारीच्या निर्णयावरून मविआमध्ये मतभेद उघड; वक्तव्याची राजकीय चर्चा

राज्यातील विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत सुरू असलेल्या हालचालींना आता अंतर्गत मतभेदांची किनार मिळाल्याचे दिसून येत आहे. पुणे आणि नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील उमेदवारी माघारीच्या निर्णयावरून विरोधी आघाडीत…

मराठा समाजासाठी इतिहासातील सर्वात मोठा विजय:मराठा-कुणबी मंत्रालयाला मुख्यमंत्र्यांची मान्यता; मनोज जरांगे यांचा मोठा दावा

मराठा समाजाला आरक्षण, शैक्षणिक सुविधा आणि रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. मराठा आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे यांनी…

मोहिते पाटलांनी केसाने गळा कापला:आमदार उत्तमराव जानकर यांचा आरोप; धैर्यशील मोहिते पाटलांनी दिले सावध प्रत्युत्तर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी सोलापूरच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मोहिते पाटलांवर केसाने गळा कापल्याचा आरोप केला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत माझ्या मुलाची उमेदवारी फायनल झाली…

महाराष्ट्राची विक्रमी झेप:सौर कृषिपंपांमध्ये महाराष्ट्राने गाठला देशात सर्वाधिक 10 लाखांचा टप्पा, एकूण सौर पंपांमध्ये 64 टक्के वाटा

सौर कृषिपंपामध्ये विश्वविक्रम करणाऱ्या महाराष्ट्राने बुधवारी (दि. ३) देशात सर्वाधिक १० लाख सौर कृषिपंपांचा टप्पा पूर्ण केला आणि देशपातळीवर एक नवा इतिहास रचला आहे. पीएम कुसुम-बी व मागेल त्याला सौर…

महिलांनी अन्यायाविरुद्ध तक्रार देण्यासाठी पुढे येण्याची गरज:सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रेमलता जगताप यांचे प्रतिपादन

महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी कायदेशीर तरतुदी आहेत मात्र अनेक वेळा महिला तक्रार देण्यासाठी धजावत नाहीत. मात्र आता महिलांनी अन्याय अत्याचाराविरुद्ध पुढे येऊन तक्रार देण्याची गरज असल्याचे मत हिंगोलीच्या दामिनी पथकाच्या…

निदा खान प्रकरणात माजी खासदार इम्तियाज जलील एसआयटीच्या रडारवर:टीसीएस धर्मांतर प्रकरणाचा तपासात चौकशीची नोटीस येणार?

राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या टीसीएस कंपनीतील कथित लैंगिक छळ आणि धर्मांतर प्रकरणाच्या तपासात आता आणखी एक महत्त्वाचे वळण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील मुख्य फरार आरोपी निदा…

मनोज जरांगेंच्या प्रयत्नांना मोठे यश:मराठा आरक्षण आंदोलनातील 34 मृतांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाखांची मदत, सरकारची घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने शुक्रवारी मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील 34 मृतांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. यामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या प्रयत्नांना…

गोकुळ गितेंमुळे वाढली महायुतीची डोकेदुखी:जाहीर पाठींबा देण्यास स्पष्ट नकार; तोडगा काढण्यासाठी मंत्री उदय सामंत, महाजन नाशकात

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात गोकुळ गिते यांच्या बंडखोरीमुळे सत्ताधारी महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी मंत्री गिरीश महाजन व उदय सामंत नाशकात तळ ठोकून आहेत….

‘मी सावित्रीबाई जोतिराव फुले’ मालिका बंद होणार?:अमोल कोल्हेंचा सेटवरील व्हिडिओ व्हायरल; मानधनाबाबत घेतला मोठा निर्णय!

मराठी मनोरंजन विश्वातून सध्या एक अत्यंत धक्कादायक आणि तितकीच महत्त्वाची बातमी समोर येत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय आणि ऐतिहासिक मालिका ‘मी सावित्रीबाई जोतिराव फुले’ बंद होणार असल्याच्या चर्चेने…

संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला:विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर भेट; दोन्ही नेत्यांच्या भेटीमागे काय आहे राजकारण?

विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे राज्याचे राजकारण तापले असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये…

error: Content is protected !!