गडचिरोलीतील मायनिंगवर आदित्य ठाकरेंचा स्फोटक आरोप:टायगर कॉरिडॉर उद्ध्वस्त करण्याचा डाव; वन विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
गडचिरोली जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या खाण प्रकल्पावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. गडचिरोलीतील काही भागांमध्ये आपल्या जवळच्या उद्योगपतींना लाभ मिळावा यासाठी खाणकाम प्रकल्पांना…