विद्यार्थ्यांनी टक्केवारीचा विचार न करता आत्मविश्वासाने यश गाठावे:अविनाश ठाकरे; माळी महासंघातर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव
प्रतिनिधी |अकोट दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दहावी व बारावीत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थी- विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन माळी महासंघाच्या वतीने करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी टक्केवारीचा विचार न करता आत्मविश्वासाने यश…