पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूने 16 जणांचा मृत्यू:9 पोलिस, 13 उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी-कर्मचारी निलंबित

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारूच्या दुर्घटनेने खळबळ उडाली आहे. हडपसर आणि फुगेवाडी भागात विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला असून, 4 जण गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत…

लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार:गरोदर राहिल्यावर गर्भपातासाठी दबाव, विवाहित तरुणाविरुध्द हिंगोलीत गुन्हा दाखल

हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत एका गावात महिलेस लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार केला अन महिला गरोदर राहिल्यानंतर गर्भपात न केल्यामुळे संबंध तोडणाऱ्या एका विवाहित तरुणाविरुध्द हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता….

एकनाथ शिंदे- श्रीकांत शिंदेंची संवेदनशीलता चर्चेत:हरवलेलं सर्वस्व परत मिळालं; जमीन परत मिळताच शिवसैनिकाच्या डोळ्यांत अश्रू

राजकारणात पद, सत्ता आणि स्वार्थासाठी निष्ठा बदलण्याच्या घटना नेहमी चर्चेत असतात. मात्र नांदेड जिल्ह्यातील एका शिवसैनिकाची कहाणी सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे. पक्षासाठी आणि निवडणुकीसाठी स्वतःची 22 गुंठे शेतजमीन…

पीओकेमध्ये तिरंगा का नाही?, संघाने मोदींना सवाल करावा:राज्याला वाऱ्यावर सोडून महाराष्ट्र सरकारचे व्यवहारावर लक्ष- संजय राऊत

सरकारकडून राज्याला वाऱ्यावर सोडून व्यवहारावर लक्ष केंद्रित केले जात आहे. पण आम्ही त्यावर काही बोलणार नाही, कारण त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी होईल. संघ आता मजबूत आहे त्यांनी मोदींना विचारायला हवे पाकव्याप्त…

पार्थ पवारांची मंत्री, आमदार, खासदारांना थेट ताकीद, पक्षासाठी पैसे द्या:राष्ट्रवादीच्या फंडासाठी मोठी मोहीम; आखलं नवं आर्थिक गणित

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षनिधीच्या मुद्द्यावरून मोठी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवणे आणि आगामी राजकीय घडामोडींसाठी आर्थिक तयारी मजबूत करण्याच्या उद्देशाने खासदार पार्थ पवार यांनी मंत्री आणि आमदारांसाठी…

भाऊ अन् भाच्यांच्या त्रासाला बहीण कंटाळली!:हिंगोली तालुक्यात वृद्ध महिलेने शेतात संपवले जीवन, चाैंघांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथे जेसीबीच्या पैशाच्या कारणावरून सख्खा भाऊ व भाच्यांनी दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून महिलेने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनिवारी ता. 30 हिंगोली…

मनोज जरांगेंचे शेतात उन्हामध्ये उपोषण:विखे पाटलांशी चर्चा तरी मागण्या मान्य होईपर्यंत उपोषणस्थळ सोडणार नसल्याचे केले स्पष्ट

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली असून, उपोषणाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी राज्य सरकारसमोर मोठी मागणी ठेवली आहे. मराठा समाजाच्या कल्याणासाठी आपण हे आंदोलन…

वसमतमध्ये क्षुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी:5 जण जखमी, परस्पर तक्रारीवरून 29 जणांवर गुन्हा दाखल

वसमत येथील शुक्रवारपेठ भागात बैलाचा धक्का लागणे व बैलाच्या पाठीवर हात मारणे या क्षुल्लक कारणावरून झालेला वाद दोन गटातील हाणामारीत झाला. यामध्ये पाच जण जखमी झाले असून त्यांना वसमतच्या उपजिल्हा…

पुणे-पिंपरी दारूकांडाचे धक्कादायक सत्य समोर:एकूण मृतांची संख्या 22 वर पोहोचली; ऑनलाईन मागवलेल्या मिथेनॉलने कुटुंबे उद्ध्वस्त

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये घडलेल्या विषारी दारू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.विषारी दारूकांडात मृतांचा आकडा आणखी वाढला असून आता एकूण मृतांची संख्या 22 वर पोहोचली आहे. उरळी कांचन येथील 32 वर्षीय…

बांधकाम कामगारांच्या अर्जांची तपासणी प्रक्रिया सुरू करा:बिल्डिंग पेंटर्स बांधकाम मजूर असोसिएशनची मागणी‎

इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत लाभार्थींच्या अर्जांची तपासणी प्रक्रिया गेल्या जवळपास एक वर्षापासून स्थगित असल्याचा आरोप बिल्डिंग पेंटर्स बांधकाम मजूर असोसिएशनने केला आहे. तपासणीची प्रक्रिया तातडीने सुरू…

error: Content is protected !!