सावधान! वीज चमकताना त्वरित उकिडवे बसा:वीज चमकताना डोक्याचे केस उभे राहिल्यास खबरदारी घ्या, हवामान विभागाचा ‘अलर्ट’

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) आकाशीय विजेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना महत्त्वाचा ‘अलर्ट’ जारी केला आहे. पावसाळ्यात वीज पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून, भारतात दरवर्षी विजेच्या धक्क्याने २,५०० हून अधिक नागरिकांचा बळी…

रुग्णांची आर्थिक लुट झाल्यास गंभीर परिणाम:शासकीय वैद्यकिय महाविद्यालयातील एमआरआय सेंटर चालकास जिल्हाधिकाऱ्यांनी फटकारले

हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील एमआरआय विभागात रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शुक्रवारी ता. २९ जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत सेंटर चालकाला चांगलेच फटकारले. रुग्णांची…

नीट परीक्षेसाठी वायू दलाचा वापर हा मूर्खपणा:हवाई दल राष्ट्रीय सुरक्षेसाठी, भाजपच्या नाकर्तेपणाची भरपाई करण्यासाठी नव्हे – आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या नीट परीक्षेसाठी हवाई दलाचा वापर करण्यास कडाडून विरोध केला आहे. भारतीय हवाई दल हे देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी अस्तित्वात…

मोठी बातमी:शरद पवारांचा एक फोन अन् पुण्यात उमेदवारी फायनल; विधान परिषदेसाठी श्रीकांत पाटील मैदानात, पवारांचा मास्टरस्ट्रोक

पुणे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत महत्त्वाच्या राजकीय हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने अखेर आपला उमेदवार निश्चित केला आहे. पुणे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या नावावर…

सेनगाव पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडले:दोन जणांवर गुन्हा दाखल; 7.10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

सेनगाव ते गोरेगाव मार्गावर सेनगाव पोलिसांच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडले असून याप्रकरणी दोन जणांवर सेनगाव पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. २८ गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्हयात अवैध…

MVA चे विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर मतैक्य:काँग्रेस 8, ठाकरे 4, शरद पवार गट 3 जागा लढवणार; नांदेड, नाशिकवर तिढा

महाविकास आघाडीच्या नेत्यांना आज झालेल्या बैठकीत विधान परिषद निवडणुकीच्या जागावाटपाचा तिढा बव्हंशी सोडवण्यात यश मिळाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या माहितीनुसार, 17 पैकी तब्बल 15 जागांवर आघाडीतील तिन्ही घटकपक्षांमध्ये एकमत…

साताऱ्यात शरद पवार गटाचा एल्गार:महागाई, इंधन दरवाढ, पेपरफुटीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा

वाढती महागाई, इंधन दरवाढ, शेतकऱ्यांचे प्रश्न, पेपरफुटीच्या घटना तसेच महिलांवरील अत्याचारांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शुक्रवारी साताऱ्यात तीव्र आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या या मोर्चामध्ये मोठ्या…

उदय सामंतांवर महेश शिंदेंचा जोरदार पलटवार:म्हणाले- माझं नाव घेण्याचं धैर्य त्यांच्यात नाही; साताऱ्यात शिवसेनेतील संघर्ष उफाळला

सातारा जिल्ह्यातील शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उघडपणे समोर आला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी फलटणमधील मेळाव्यात नाव न घेता केलेल्या टीकेला कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं…

देशात 106% पाऊस अपेक्षित:यंदा मान्सून सरासरीपेक्षा अधिक, जूनमध्येही चांगला पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने (IMD) 2026 साठीचा आपला सुधारित मान्सून अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार, यंदा देशात सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर या…

जिल्हा परिषदेसाठी स्वतंत्र विद्युत विभाग स्थापनेवर लवकरच निर्णय:संघटनेची सरकारसोबत 7 वर्षानंतर झाली बैठक

राज्यातील जिल्हा परिषदेसाठी लवकरच स्वतंत्र विद्युत विभाग स्थापनेवर निर्णय घेण्याचे आश्‍वासन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी बुधवारी ता. 27 मुंबईत झालेल्या अभियंता संघटनेच्या बैैठकीत दिले आहे. विशेष म्हणजे तब्बल सात…

error: Content is protected !!