मंत्री उदय सामंतांच्या पत्नीसाठी अख्खी यंत्रणा कामाला:नेते आता कलाकारांचे क्षेत्रही बळकावणार का? विरोधकांचा सवाल

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, यावेळची लढत केवळ कलाकारांपुरती मर्यादित न राहता त्यात आता राजकीय ‘हायव्होल्टेज’ ड्रामा सुरू झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या…

एसयूव्ही 1,000 फूट खोल दरीत कोसळून 8 जण ठार:रायगडच्या पोलादपूर – महाबळेश्वर रस्त्यावरील आंबेनळी घाट परिसरात मध्यरात्री घडली घटना

रायगड जिल्ह्यात एक एसयूव्ही गाडी खड्ड्यात कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात रविवारी रात्री सुमारे अडीच वाजता पोलादपूर-महाबळेश्वर रस्त्यावरील आंबेनळी घाट परिसरात घडला. मृत झालेले सर्वजण…

बकरी ईदमुळे पाचोडच्या बाजारात बोकडास मिळाला ५० हजारांचा दर:किमतीत दुपटीने वाढ, वजनदार बोकडांना पसंती, खरेदीसाठी गर्दी‎

प्रतिनिधी | पाचोड मुस्लिम बांधवांच्या पवित्र ‘बकरी ईद’च्या पार्श्वभूमीवर पाचोड येथील जनावरांच्या बाजारात रविवारी मोठी उलाढाल झाली. कुर्बानीसाठी बकऱ्यांच्या खरेदी-विक्रीसाठी व्यापाऱ्यांसह नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. यंदा बाजारात बोकडांचे दर…

माणिकराव पालोदकर यांना पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन:राजर्षी शाहू शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. राहुल पालोदकर यांच्यासह संस्थेचे कर्मचारी उपस्थित

प्रतिनिधी | सिल्लोड माणिकराव पालोदकर यांना २४ व्या पुण्यस्मरणानिमित्त यशवंतराव चव्हाण महाविद्यालय सिल्लोड तसेच बाजार समिती येथे अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी राजर्षी शाहू शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. राहुल पालोदकर, माजी…

घाटनांद्र्याचा सुपुत्र भारतीय सैन्यात:नितीन कापसेचा जल्लोषात सत्कार

प्रतिनिधी | घाटनांद्रा गावचा सुपुत्र नितीन दगडूबा कापसे याची इंडियन आर्मीमध्ये क्लर्क या पदासाठी निवड झाली आहे. त्याच्या निवडिमुळे गावात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आह. त्याच्या या यशाबद्दल शुक्रवारी सायंकाळी…

उद्योगमंत्री उदय सामंत यांची अनाथालयाला भेट:संस्थेचे सामाजिक, शैक्षणिक, संस्कारक्षम कामकाज जाणून घेतले

प्रतिनिधी | टाकळी जिवरग उद्योगमंत्री उदय सामंत यांनी निल्लोड फाटा येथील श्री माऊली वारकरी गुरुकुल आश्रम अनाथालय तथा संत ज्ञानेश्वर विद्यालयाला सदिच्छा भेट दिली. संस्थेचे सामाजिक, शैक्षणिक, संस्कारक्षम कामकाज त्यांनी…

पैठण येथे अधिक मासानिमित्त अखंड‎हरिनाम सप्ताह; नाथभक्त मंत्रमुग्ध‎:विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सेवा गौरव सोहळा‎

प्रतिनिधी | पैठण येथील नाथ समाधी मंदिरात अधिक मासानिमित्त परंपरेचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी पारायण सुरू आहे. दररोजच्या धार्मिक कार्यक्रमांना नाथभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. श्रीसंत एकनाथ…

डिझेलअभावी ट्रॅक्टरची चाके थांबली:३५० पंपांवर ‘नो स्टॉक”चे फलक, कॅन घेऊन शेतकऱ्यांचा पंपावर मुक्काम‎

जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून इंधन टंचाईचे संकट असून ग्रामीण भागात ऐन खरिपाच्या तोंडावर डिझेल मिळत नसल्याने ट्रॅक्टरची चाके शेतातच थांबली आहेत. रोटाव्हेटर आणि नांगरणीची कामे करण्यासाठी लागणाऱ्या डिझेलसाठी बळीराजा आता…

कोकणवाडीतील गणेश मंदिरातील मूर्तीचे चांदीचे डोळे अन् रोख केले लंपास:खिडकीचे गज तोडून मंदिरात केला प्रवेश अन् रात्रीला केली चोरी

शहरातील बंद घरे फोडून चोरीचे प्रकार वाढलेले असतानाच आता दुसरीकडे चोरट्यांनी चक्क देवाचेच डोळे पळवल्याची घटना समोर आली आहे. कोकणवाडीतील सिद्धिविनायक गणेश मंदिरात चोरट्याने खिडकीचे गज तोडून आत प्रवेश केला….

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचा वेगवान टप्पा:समुद्राच्या खालून बोगद्यासाठी दुसऱ्या महाकाय ‘टीबीएम’चे आगमन; जुलै 2026 पासून सुरुवात

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील २१ किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग तयार करण्यासाठी आता गती मिळाली आहे. विक्रोळीनंतर आता सावली (घनसोली) येथे दुसऱ्या महाकाय टनेल बोअरिंग मशीनचा (टीबीएम) “कटरहेड’ यशस्वीरीत्या खाली उतरवण्यात…

error: Content is protected !!