हिंगोलीत अत्यावश्यक सेवांसाठी डिझेल पुरवठ्याचे आदेश:नियम मोडल्यास पेट्रोल पंपांवर होणार फौजदारी कारवाई

जिल्ह्यातील शासकीय कामकाज आणि अत्यावश्यक सेवा विस्कळीत होऊ नयेत यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शासकीय कामांसाठी आणि अत्यावश्यक सेवांसाठी अधिकृत वाहने तसेच काही खाजगी संस्थांना डिझेल पुरवठा करण्याचे…

बीडमध्ये शाही लग्नातील बडेजाव बेतला जिवावर:फटाक्यांच्या आतषबाजीत 5 फोटोग्राफर्स जखमी; इव्हेंट‎ कंत्राटदारांवर कारवाई करा- भाजप

विवाह सोहळ्यांमध्ये श्रीमंतीचे प्रदर्शन आणि बडेजाव करण्याच्या नादात साध्या सुरक्षेच्या नियमांनाही पायदळी तुडवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार बीड शहरात समोर आला आहे. एका शाही विवाह सोहळ्यात झालेल्या प्रचंड फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे…

यवतमाळ‎मध्ये अनैतिक संबंधाच्या ‎संशयातून डोके चिरडले:मृतदेहाची ओळख पटली, पोलिसांनी ठोकल्या आरोपीस बेड्या

अकोला जिल्ह्यातील बोरीगाव मंजू पोलिस‎ ठाण्यात हद्दीत घडलेल्या एका थरारक‎ आणि क्रूर हत्याकांडचा छडा लावण्यात ‎यवतमाळातील अवधुतवाडी पोलिसांना यश ‎आले. अनैतिक संबंधाच्या संशयातून एका 19 वर्षीय तरुणाची दगडाने चेहरा ठेचून‎…

4 महिलांचा बळी घेणारी टी-2 वाघीण अखेर जेरबंद:वन विभागाची शनिवारी रात्री कारवाई, ट्रॅन्क्युलायझर डार्ट मारून मिळवले नियंत्रण

चंद्रपूरच्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रात 4 महिलांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक टी-2 वाघिणीला अखेर वन विभागाने ट्रॅन्क्युलायझर डार्ड मारू जेरबंद केले आहे. यामुळे या भागातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही…

शून्य सावलीपाठोपाठ ३१ मे रोजी दिसणार ‘ब्लू मून’:अमरावतीत एकाच आठवड्यात दोन खगोलीय घटना

निसर्ग आणि अवकाशाची सफर करणाऱ्या खगोलप्रेमींसाठी मे महिन्याचा शेवट एक अत्यंत दुर्मिळ आणि वेधक अनुभूती घेऊन येत आहे. आता दोन दिवसानंतर, पंचवीस मे रोजी ‘शून्य सावली’चा थरारक अनुभव येईल. त्यानंतर…

एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर:केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घेणार भेट; राज्याच्या राजकारणात काय घडणार? सर्वांना उत्सुकता

सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी अचानक दिल्ली दौऱ्यावर गेलेत. ते तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. या भेटीचे नेमके कारण समजू शकले नाही,…

लग्न करून देत नसल्याच्या गैरसमजातून धुळ्यात तरुणाने आईला जिवंत जाळले:मुलाकडून अपघाताचा बनाव, पण आईच्या मृत्यूपूर्व जबाबदातून सत्य उघड

आपले लग्न लावून देत नाही, या गैरसमजातून धुळे तालुक्यात एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. प्रदीप ऊर्फ दगडू खैरनार-पाटील (वय 45) या मद्यधुंद मुलाने आपली 65 वर्षीय वृद्ध आई…

नाइट लँडींग…विमानतळाच्या दक्षिणोत्तर भागात 50 एकर जमीन संपादित करणार:पालकमंत्री गोरे यांचा ॲक्शन प्लॅन तयार, अतिक्रमणेही काढणार

सोलापूर विमानतळावर नाइटलँडींग सुरू करण्यासाठी दक्षिणोत्तर दिशेने 50 एकर जमीन आवश्यक आहे. भारतीय विमानसेवा प्राधिकरणाची मालकी असलेल्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली. महिन्याभरात त्या हटवण्याची मोहीम हाती घेण्यात येईल. त्यानंतर…

आर्थिक अस्थिरतेमुळे काही निर्णय अपरिहार्य:भाजपने केले इंधन दरवाढीचे समर्थन; विरोधकांची टीका म्हणजे नौटंकी असल्याचा आरोप

भाजपने इंधन दरवाढीवरून विरोधकांकडून होणारी टीका जोरकसपणे फेटाळून लावली आहे. इंधन दरवाढ ही कुणालाही आवडत नाही. जागतिक परिस्थिती, क्रूड ऑईलचे वाढते दर, युद्धजन्य तणाव व आर्थिक अस्थिरता यामुळे काही निर्णय…

वादळाचा तडाखा:जवळा परिसरात फळबागा भुईसपाट, सरसकट पंचनामे‎करण्याची मागणी‎

जवळा आणि परिसर परिसरामध्ये शुक्रवारी (२२ मे) दुपारी अचानक आलेल्या मुसळधार पाऊस आणि तीव्र वादळी वाऱ्याने हाहाकार उडवला. या नैसर्गिक आपत्तीत परिसरातील केळी, पपई, डाळिंब आणि आंब्याच्या शेकडो हेक्टरवरील बागा…

error: Content is protected !!