सुभाष चांडक यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा विशेष गौरव:30 वर्षांत 2091 मोफत हृदय शस्त्रक्रिया; लायन्सकडून काैतूक
३० वर्षांत २०९१ मोफत हृदय शस्त्रक्रियेसह अन्य उपक्रमकासाठी लॉ. सुभाष चांडक यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा लायन्स इंटरनॅशनलकडून गौरव करण्यात आला. पुणे येथे पार पडलेल्या लायन्स इंटर नॅशनलच्या बहुप्रांतिय जिल्हा ३२३४ च्या नवव्या…