ठाण्यात मध्यरात्री अग्नितांडव:भाजी मार्केटला आग; जीव वाचवताना अग्निशमन जवानासह दोघांचा दुर्दैवी मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी

ठाण्यातील नौपाडा परिसरातील गावदेवी भाजी मार्केटमध्ये बुधवारी पहाटे भीषण आग लागल्याने मोठी दुर्घटना घडली. गोखले रोडवरील गावदेवी प्रभाग समिती कार्यालयाजवळ असलेल्या या मार्केटमध्ये पहाटे साडेतीनच्या सुमारास अचानक आग भडकली आणि…

नीट 2026 पेपरफुटी प्रकरण:लातूरमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरूरे यांना अटक; पालकावर पहिली कारवाई, CBI तपासात भंडाफोड

देशभरात खळबळ उडवणाऱ्या नीट 2026 पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई करत लातूरमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांना अटक केली आहे. स्वतःच्या मुलाला परीक्षेत फायदा मिळवून देण्यासाठी त्यांनी आरोपी शिवराज मोटेगावकरकडून…

अकोल्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या घरापासून जनगणनेला केला प्रारंभ:अचूक नियोजन, पारदर्शकतेसाठी करण्यात येताेय डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर‎

देशाच्या आगामी काळातील विकासाचा आणि विविध लोककल्याणकारी योजनांचा मुख्य पाया ठरणाऱ्या ‘भारत जनगणना-२०२७’ च्या मोहिमेला अकोला शहरात प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यातील या देशव्यापी मोहिमेचा अधिकृत प्रारंभ बुधवारी (दि….

रामकृष्ण आढेंनी सर्वोदय चळवळीला आपले सर्वस्व समर्पित केले- दाणे:मंजीतसिंह शीख यांना स्व. रामकृष्ण आढे स्मृती विदर्भभूषण पुरस्कार प्रदान‎

ज्येष्ठ सर्वोदयी रामकृष्ण आढे यांनी महात्मा गांधी, विनोबाजी, जयप्रकाश नारायण यांच्या सहवासात राहून भूदान, ग्रामदान, सर्वोदय चळवळीला सर्वस्व समर्पित केले. मोहमायातून मुक्ती घेऊन त्यांनी केलेले कार्य कधीही विसरता येणार नाही,…

औषध विक्रेत्यांचा बंद; लोकांची उन्हात पायपीट:अत्यावश्यक सेवेसाठी असलेल्या दुकानांवर गर्दी‎

बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून होणाऱ्या स्पर्धेच्याविरोधात औषध विक्रेता संघटनेने बुधवारी पुकारलेल्या बंदला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे गरजूंची औषधींसाठी चांगलीच धावपळ झाली. विक्रेत्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी पुकारलेल्या बंदमुळे ४५.२ अंश…

लक्झरी बसने दुचाकीला चिरडले; धडकेनंतर बस जळून खाक:बाळापूर-शेगाव मार्गावरील घटना, तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली

बाळापूर-शेगाव मार्गावर बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास भीषण अपघात घडला. इंदूर येथून अकोल्याकडे येणाऱ्या एका खासगी लक्झरी बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, धडकेनंतर…

आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्क राहावे:विभागीय आयुक्त नयना गुंडे यांचे निर्देश

पावसाळ्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांसाठी प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात. पूरग्रस्त, संपर्क तुटणाऱ्या गावांत तसेच आदिवासी क्षेत्रातील दुर्गम भागांत तत्काळ मदत पोहोचेल. यादृष्टीने प्रभावी नियोजन करावे. यासाठी सर्व स्तरांवरील…

अमरावती विभागाची ऐतिहासिक कामगिरी:महाआवास अभियानात राज्यात द्वितीय क्रमांक, अमरावती विभागाने विविध स्तरावरील आठ पुरस्कार पटकावले‎

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागामार्फत ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या ‘महाआवास अभियान २०२३-२४’ मध्ये अमरावती विभागाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या…

प्लास्टिक जप्ती, डस्टबिन तपासणीची विशेष मोहीम:17 हजाराचा दंड वसूल, अमरावतीत पालिकेची इतवारा बाजार परिसरात मोहीम‎

शहराला प्लास्टिकमुक्त आणि स्वच्छ बनवण्यासाठी महानगरपालिकेने धडक मोहीम हाती घेतली आहे. महानगरपालिका उत्तर झोन क्र. १ रामपुरी कॅम्प आणि मध्य झोन क्र. २ राजापेठ अंतर्गत येणाऱ्या मोची गल्ली परिसरात ही…

महामंडळांना आमदारांनी बळकटी द्यावी:‘चौथा स्तंभ’ मजबूत करण्यासाठी पत्रकार, विक्रेत्यांचे साकडे, निर्णयाकडे लागले लक्ष‎

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाने पुढाकार घेतला आहे. संघाच्या शिष्टमंडळाने चांदूर-धामणगाव रेल्वेचे आमदार प्रताप अडसड यांची भेट घेत पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी…

error: Content is protected !!