महेंद्र गायकवाड ठरला हिंद केसरी!:पृथ्वीराज मोहोळने दुखापतीनंतर घेतली माघार; कुस्तीच्या आखाड्यात नेमके काय घडले? वाचा सविस्तर
सातारामधील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या 52 व्या हिंद केसरी स्पर्धेच्या अंतिम लढतीत वाद पाहायला मिळाला. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात ही लढत पार पडणार…