राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे ‘डॅमेज कंट्रोल’:खासदार पार्थ पवार – फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट
राष्ट्रवादीमधील संघटनात्मक फेरबदल व नवी पिढी खासदार पार्थ व जय पवारांकडे आर्थिक व प्रशासकीय सूत्रे एकवटल्याने ज्येष्ठ नेत्यांत निर्माण झालेल्या तीव्र नाराजीचा फटका बसू नये यासाठी महायुतीचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री…