भोंदू अशोक खरात प्रकरणात केवळ छोटे मासे समोर:मोठ्या माशांना मोठ्या रकमा घेऊन अलगद बाहेर काढण्याचा प्रकार सुरू – रोहित पवार
भोंदू अशोक खरात प्रकरणात सध्या केवळ छोटे मासे समोर आलेत. या प्रकरणात अनेक मोठे मासे आहेत. या प्रकरणाच्या तपासातून त्यांची नावे वगळण्यासाठी एक मोठे आर्थिक रॅकेट काम करत आहे, असा…