भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती:महाराष्ट्रभर राजकीय नेत्यांकडून महामानवाला अभिवादन; सर्वत्र एकच जल्लोष
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पहाटेपासूनच हजारो भीम अनुयायी अभिवादनासाठी स्मारक परिसरात दाखल होऊ लागले आहेत. विविध भागांतून अनुयायांचे लोंढे स्मारक परिसरात येताना दिसत…