अपघात प्रकरणी कुटुंब एकवटलं:कंपनी मालकाचा झोपलेला व्हिडीओ; जय पवारांनंतर रोहित-युगेंद्र पवारांकडूनही कारवाईची मागणी
राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर आता नव्या घडामोडींना वेग आला आहे. 28 जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीकडे जात असताना झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. बारामती विमानतळावर…