अजित पवार अपघाताबाबत एकिकडे रोहित पवारांचा एफआयआर नाकारला:दुसरीकडे सीएमओ कार्यालयातून...
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेमागे घातपाताचा संशय व्यक्त करत सातत्याने आवाज उठवणारे आमदार रोहित पवार यांना मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताच्या चौकशीसाठी आक्रमक...