अजित पवारांचा मृत्यू अपघाती वाटत नाही:काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला संशय; ब्लॅकबॉक्स बंद असल्याच्या मुद्यावर आक्षेप

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांच्या विमानाचा ब्लॅकबॉक्स जळाच्या मुद्यावर संशय व्यक्त केला आहे. अजित पवारांच्या अपघाताविषयी वेगवेगळ्या शंकाकुशंका व्यक्त केल्या जात आहेत. या प्रकरणी ब्लॅकबॉक्स खराब झाला किंवा…

अल्पसंख्याक प्रमाणपत्र वाटप प्रकरणात योग्य कारवाई होईल:मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा, मुंबई क्लायमेट वीक परिषदेवरही प्रतिक्रिया

राज्यात गाजत असलेल्या 75 शिक्षण संस्थांना देण्यात आलेल्या अल्पसंख्यांक प्रमाणपत्र प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या घोटाळ्यात…

संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा:केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन; म्हणाले – स्वयंसेवकांपैकी एक असल्याचा अभिमान

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकांना‘शतक: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के १०० वर्ष’ हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या मते, या चित्रपटामुळे संघाचे काम आणि विचार…

अजितदादांच्या अपघाताविषयी कुठेच काही होत नाही:ब्लॅकबॉक्स बॉम्बस्फोटापासून सुरक्षित, पण राजकारणापासून नाही -रोहित पवार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी पुन्हा एकदा अजित पवारांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त केला आहे. सरकारकडून अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास अतिशय संथ गतीने…

नांदेडनंतर संभाजीनगरचे ठाकरेंचे पदाधिकारीही शिंदेसेनेच्या वाटेवर:DCM म्हणाले, कार्यकर्ता हाच कणा; शेतकरी कर्जमाफीचेही आश्वासन

राज्यातील जवळपास सर्वच प्रमुख निवडणुका पार पडल्या असून स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकालही जाहीर झाले आहेत. त्यामुळे पुढील तीन वर्षे सत्ताधाऱ्यांनी विकासकामांवर लक्ष केंद्रित करणे आणि विरोधकांनी सरकारला कामावरून जाब विचारणे,…

मोठी बातमी:राज्य सरकारने थकीत शेतकरी कर्जदारांचा डेटा मागवला; आगामी अर्थसंकल्पात कर्जमाफीबाबत मोठी घोषणा शक्य

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर राज्य सरकारने महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारकडून राज्यातील सर्व बँकांना थकीत कर्जदार शेतकऱ्यांची सविस्तर माहिती शासनाच्या शिंदे समितीकडे पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत….

टिपू सुलतानांचे वंशज भाजपमध्ये गेल्यास त्यांनाही पदे दिली जातील:हर्षवर्धन सपकाळांचा पलटवार; सावरकरांच्या सहा सोनेरी पाने, या पुस्तकाचाही उल्लेख

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर तीव्र टीका करत भाजपला संविधान बदलायचे आहे, असा गंभीर आरोप केला आहे. सोमवारी बुलढाणा येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली….

पुणे पोलिसांची राजस्थानमध्ये मोठी कारवाई, 4.27 कोटींचा मुद्देमाल जप्त:आंतरराज्यीय एमडी तस्करी टोळीचा पर्दाफाश, सहा आरोपी अटकेत

पुणे शहर पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे. राजस्थानमध्ये धडक छापे टाकून पोलिसांनी आंतरराज्यीय एमडी (मेफेड्रॉन) तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एकूण 1 किलो 960…

सोलापुरात रूपभवानी मंदिर परिसरात अपघात:पहाटे चार वाजता मृत्यूचा धडाका; अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन युवकांचा जीव गेला

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांची मालिका सुरू असून प्रत्येक घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला होता. ती घटना अजूनही ताजी असतानाच आता…

काँग्रेस भवन आंदोलनाप्रकरणी भाजप, काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल:परस्परविरोधी तक्रारीनंतर शिवाजीनगर पोलिसांकडून कारवाई

पुण्यातील काँग्रेस भवन येथे रविवारी भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या झटापट आणि दगडफेकीप्रकरणी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्यानंतर…

error: Content is protected !!