जनावरांच्या सोनोग्राफी मशीनवर महिलांचे गर्भलिंग निदान:गर्भपात रॅकेटप्रकरणी महिला डॉक्टरला अटक; आतापर्यंत चौघांना बेड्या
पुणे, सातारा आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये उघडकीस आलेल्या आणि संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान व गर्भपात रॅकेटप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या गंभीर गुन्ह्यात…