महापालिका निवडणुकांसाठी हिंगोली पोलिस दल सज्ज:कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची मोठी कुमक...
महानगर पालिका निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हिंगोली जिल्हा पोलिस दलातील 200 पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून लवकरच हे कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी रवाना होणार आहेत. राज्यात 29 महानगर पालिकांच्या...