लाडकी बहीण योजनेचे पैसे निवडणुकीनंतरच द्या:काँग्रेसच्या पत्रावर बावनकुळे संतापले, ‘विष...
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर 'लाडकी बहीण' योजनेवरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे. डिसेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६ या दोन महिन्यांचे एकत्रित ३ हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा...