मान्सूनचा ‘पॅटर्न’:एल निनो अन मान्सून बदलामुळे विदर्भ, नाशिक-संभाजीनगर विभाग संकटात! रब्बी हंगामाला फटका

महाराष्ट्रात मान्सूनचा पॅटर्न गेल्या पाच वर्षांत (2021 ते 2025) बदलत आहे. 5 वर्षांत जून महिन्यात पावसाचे दिवस कमी-अधिक ( 7 ते 22) होत आहेत. त्यातच ‘कमी दिवसांत अतिवृष्टी’ म्हणजे ‘इंटेन्स…

‘काॅमेडी शो’मध्ये अश्लील विनोद:डॉ. सेजल पवारवर 15 दिवसांची बंदी, केईएम रुग्णालय प्रशासनाची कारवाई; चौकशीसाठी समिती स्थापन

स्टँडअप कॉमेडी शोमध्ये देहदान केलेल्या मृतदेहाच्या खासगी अंगाबाबत अश्लील विनोद करणारी केईएम रुग्णालयाची विद्यार्थिनी डॉ. सेजल पवार हिला केईएम प्रशासनाने १५ दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवले. या काळात तिला महाविद्यालय, रुग्णालय…

‘एल निनो’च्या संकटामुळे मोठा निर्णय:धरणांमधील पाण्याचे आवर्तन तात्काळ बंद करा, जलसंपदा विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

भारतीय हवामान विभागाने यंदा ‘एल निनो’ परिस्थितीमुळे राज्यात पर्जन्यमानात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अत्यंत खबरदारीचा उपाय म्हणून एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील विविध…

ठाकरेंच्या शिवसेनेत अंतर्गत भडका:पदावरून हटवताच जिल्हाप्रमुखाकडून कार्यालयाची तोडफोड, सामानही काढून नेले

एकीकडे मुंबईत ‘ऑपरेशन टायगर’च्या भीतीपोटी उद्धव ठाकरेंनी उद्या, १४ जून रोजी ‘मातोश्री’वर सर्व खासदारांची आणीबाणीची बैठक बोलावली असताना, दुसरीकडे ठाकरे गटातील अंतर्गत धुसफूस आणि नाराजीचा राज्यभर मोठा भडका उडाल्याचे पाहायला…

सक्षम ताटे हत्या प्रकरण:आंचलने तीन महिन्यात सासरचे घर का सोडले? सक्षमच्या लहान भावाचे नाव घेत धक्कादायक केला खुलासा

प्रेमासाठी कुटुंबियांविरुद्ध बंड पुकारत, प्रियकराच्या मृतदेहाशी लग्न करून त्याच्याच घरी राहण्याचा निर्णय घेणाऱ्या नांदेडमधील आंचल मामिडवार हिच्या प्रकरणाला आता अत्यंत धक्कादायक वळण मिळाले आहे. “आंचल बहाणा करून घर सोडून निघून…

ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात, केवळ मुहूर्ताची प्रतीक्षा:केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांचा मोठा दावा; उद्या मातोश्रीवर तातडीची बैठक

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून पडद्यामागे सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ची आता उघडपणे चर्चा सुरू झाली असून, यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष पेटला आहे. “शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पाडणारे…

अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घात होऊ शकतो:शिवसेना पदाधिकाऱ्याचे खळबळजनक वक्तव्य, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

शेतकरी कर्जमाफीतील जाचक अटी रद्द कराव्यात या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचे पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला आता कमालीचे राजकीय वळण मिळाले आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या…

भीमाशंकर मंदिर विकास आराखड्याची CM कडून पाहणी:कुंभमेळ्यापूर्वी 90 टक्के कामे पूर्ण होतील, 150 घरांसाठी नवीन गाव वसवणार – फडणवीस

“बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर देवस्थानच्या परिसर विकास आणि सभामंडपाच्या जीर्णोद्धाराचे काम प्रशासनाने अत्यंत वेगाने व उच्च दर्जाचे केले आहे. पुढील वर्षी सुरू होणाऱ्या कुंभमेळ्यापूर्वी येथील ९० टक्के कामे पूर्ण…

सोलापुरात थरारक दरोडा, VIDEO:बंदुकीचा धाक दाखवत सोन्याच्या दुकानातून दागिने लंपास; 70 फूट रोडवरील घटना

सोलापूर शहरात आज एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील वर्दळीच्या ७० फूट रोडवरील ‘शिवकुमार ज्वेलर्स’ या सोन्याच्या दुकानात भरदिवसा बंदूक दाखवून सोन्याचे दागिने पळवल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आज…

आषाढी वारीपूर्वी मोठा निर्णय!:23-24 जून विठ्ठल मंदिर दर्शनासाठी पूर्णपणे बंद; विठुरायाच्या मूर्तीवर होणार विशेष संवर्धन प्रक्रिया

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर 23 आणि 24 जून रोजी सर्व प्रकारच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. विठ्ठलाच्या मूर्तीची झीज रोखण्यासाठी…

error: Content is protected !!