अचलपूर येथील पाटस्करांचा देहदानाचा संकल्प:पुनर्जीवन फाउंडेशनच्या माध्यमातून पुढाकार

अचलपूर शहरातील सरमसपूरा निवासी सुरेशराव ताराचंद पाटस्कर यांनी मरणोत्तर देहदान व अवयवदानाचे संकल्पपत्र भरले आहे. पुनर्जीवन फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी हा संकल्प केला असून, यामुळे समाजात एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला…

वाकीतील महिला बचत गट ‘फार्मर कप 2026’ साठी सज्ज:सेंद्रिय शेती आणि गावाच्या विकासासाठी पुढाकार

भातकुली तालुक्यातील वाकी येथील महिलांनी ‘फार्मर कप २०२६’ स्पर्धेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. शेती विकास, सेंद्रिय शेतीचा प्रसार आणि गावाला राज्यस्तरावर ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने त्यांनी हा पुढाकार घेतला…

राष्ट्र विकासासाठी त्याग करणारा शेतकरी आजही वंचित:बळीराजा प्रकल्पग्रस्त संघटनेच्या वर्धापन दिनी सुरेखाताई ठाकरे यांचे मत

राष्ट्र विकासासाठी सर्वस्वाचा त्याग करणारा शेतकरी हा समाजातील एकमेव घटक आहे, परंतु दुर्दैवाने तोच शेतकरी आजही आपल्या हक्क व अधिकारांपासून वंचित आहे, असे मत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा श्रीमती सुरेखाताई…

युवक काँग्रेसची ‘आवाज महाराष्ट्राचा’ मोहीम:अमरावतीतील प्रलंबित समस्यांवर आक्रमक भूमिका

अमरावती शहरातील नागरी समस्या, रखडलेले प्रकल्प आणि वाढत्या गुन्हेगारीविरोधात प्रदेश युवक काँग्रेसने ‘आवाज महाराष्ट्राचा, अमरावतीच्या परिवर्तनाचा’ ही विशेष मोहीम सुरू केली आहे. युवक काँग्रेसचे अमरावती शहर (विधानसभा) अध्यक्ष वैभव देशमुख…

काँग्रेसच्या ट्रॅक्टर-डबकी मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालय दणाणले:कृत्रिम खत टंचाई, बोगस बियाणे, पीक विम्याचा मुद्दा गाजला‎

शेतकऱ्यांची लूट थांबवा…, बोगस बियाणे विकणाऱ्यांना जेलमध्ये टाका…, रात्रीची वीज बंद करा, दिवसा वीज द्या… अशा गगनभेदी घोषणा, ट्रॅक्टर्सचा धडधडाट आणि डबक्यांचा (ढोल) कडकडाट करत मंगळवारी यवतमाळ शहरात काँग्रेस पक्षाच्या…

पुसद येथे एकाच वेळी सहा अवैध सावकारांवर कारवाई:सहकार विभागाच्या सहा पथकांचे छापे, आक्षेपार्ह्य दस्तऐवज जप्त‎

अवैध सावकारी संदर्भात प्राप्त तक्रारीवरुन सावकार विरोधी पथकाने शहरात एकाच वेळी सहा पथके तयार करुन अवैध सावकारी करणाऱ्या सहा ठिकाणांवर छापे मारले. शहरातील विविध भागांत मंगळवारी २६ मे रोजी एकाच…

मुलांना शिक्षित तर कराच पण सोबत सुसंस्कारीतही करा-पंकज पोहोकर:लोहारा येथील कमलेश्वर मंदिरात अधिक महिन्यानिमित्त शिवपुराण कथा महोत्सव

प्रतिनिधी | यवतमाळ आजचा काळ हा दक्ष राहण्याचा काळ आहे. विज्ञान युगात प्रत्येकाने दक्ष राहायला हवे. आपल्या मुलांना शिक्षित तर कराच पण सोबत सुसंस्कारीतही करा. यामुळे चांगल्या संस्कारातून उत्तम समाज…

शेतकऱ्यांच्या वेदना समजून त्यांना सामाजिक आधार देण्याची गरज:यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांचे आवाहन

प्रतिनिधी | आर्णी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी लेखक विजयकुमार ठेंगेकर यांच्या समवेत ‘सावित्री: हरणार नाही… लढणार’ या शेतकरी आत्महत्येच्या गंभीर विषयावर आधारित कादंबरीचे प्रकाशन केले. हा…

अमरावती रुग्णालयासमोर कचऱ्याचे ढिगारे:एसटी बसस्थानक परिसरात अस्वच्छतेमुळे आरोग्याला धोका

अमरावती शहराला स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचे महापालिका प्रशासनाचे दावे जमिनीवरील परिस्थितीशी पूर्णपणे विसंगत आहेत. शहरातील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या एसटी बसस्थानकाच्या भिंतीला लागून असलेल्या एका खाजगी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोरच कचऱ्याचे ढिगारे साचल्याचे…

अंजनगावात युवा शेतकऱ्याचा उन्हाळी मुगाचा प्रयोग यशस्वी:दर्शन बऱ्हाणपुरे यांनी 2 एकरात 10 क्विंटल उत्पादन घेतले

अंजनगाव सुर्जी येथील युवा शेतकरी दर्शन बऱ्हाणपुरे यांनी उन्हाळी मुगाची यशस्वी लागवड करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी आपल्या २ एकर शेतीत तब्बल १० क्विंटल मुगाचे विक्रमी उत्पादन…

error: Content is protected !!