ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

नेत येथील एका 48 वर्षीय विवाहीताची विष प्राशन करून आत्महत्या..

86 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव तालुक्यात आत्महत्येची सत्र सूरूच आज दुपारच्या सुमारास नेत येथील एका इसमाने विष प्राशन करून जीवन यात्रा संपविल्याची खडबळजनक घटना नेत येथे घडली आहे.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई [9922862184]

सविस्तर वृत्त असे की..

मारेगाव तालुक्यातील नेत येथील उत्तम देविदास पंधरे वय सुमारे 48 वर्षे असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव असुन
हे मागील सुमारे 4 वर्षां पासून पंधरे परीवार यांनी गाव सोडले होते.केळापुर तालुक्यामध्ये वास्तव्य करत असल्याची माहिती आहे.पत्नी,दोन मुली व एका मुलाला सोडून उत्तम हे नेत येथे सुमारे चार दिवसांपूर्वी आला होता.आज दिनांक 3 मार्च 2022 रोज गुरुवार ला दुपारच्या सुमारास नेत येथे मृतावस्थेत आढळल्याने परीसरात खळबळ उडाली आहे.परिणामी आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.मारेगाव तालुक्यात आत्महत्येचे सत्र सातत्याने सुरू आहे.

या घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना देण्यात आली असुन. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात मारेगाव येथे पाठविण्यात आला आहे. असून
या घटनेचा तपास ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शना खाली पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर