ब्रेकिंग न्यूज
पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये! 10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख…
SP News Maregaon

चार वर्षा पासून लग्नाचे आमिष दाखवून लैगिक शोषण..

69 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)


# तरुणीची पो.स्टे.तक्रार
# युवकावर गुन्हा दाखल

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

सविस्तर वृत्त असे की…

मारेगांव तालुक्यातील एका गावातील तरुणीने त्याच गावातील तरुणाने प्रेमाचे नाटक करून लग्नाचे आमिष दाखवून चार वर्षापासून लैंगिक शोषण केल्याची तक्रार मारेगाव पोलीस स्टेशन ला दिली आहे.
सदर पिडित महिला आई ,वडिल व भाऊ या सोबत राहत असून रोज मुजरीचे कामे करते . त्याच गावात राहत असलेल्या
संशायित आरोपी विलास मनोहर रामपुरे वय सुमारे 27 वर्ष यांचे विरुद्ध मारेगाव पोलिसात तक्रार दाखल करताच अटक करण्यात आली.

याने मागील चार वर्षा पासून प्रेम संबंध आहे. दरम्यान विलास रामपुरे याने मला मी तुझ्याशी लग्न करतोे लग्नाचे आमीष दाखवून माझ्या घरी कोणीही नसतांना माझ्या घरी येवून माझ्या सोबत माझ्या ईच्छे विरुध्द शारीरीक संबंध करीत होता तसेच विलास हा मला कधी कधी रात्रीच्या वेळेला गावा लगत असलेल्या शेतांमध्ये सुध्दा बोलावुन माझ्या सोबत शारीरीक संबंध करीत होता
दिनांक 28/01/2022 रोजी दुपारी 2 वाजता सुमारास विलास रामपूरे याने मला गावातील पोलीस पाटील यांच्या शेतात बोलावुन परत माझ्या सोबत शारीरीक संबंध केले .
विलास याला लग्ना बाबत विचारणा केली परंतु त्याने माझ्या सोबत लग्रास नकार दिला.विलास रामपुरे वय सुमारे 27 वर्ष असे संशायित आरोपीचे नाव आहे.रा. खेकडवाई ता. मारेगाव जि. यवतमाळ

या संदर्भात तक्रार दाखल असून पो. स्टे. मारेगाव येथे गुन्हा दाखल झाला आहे आणि संशियीत आरोपीला अटक करण्यात आली आहे.
या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार व ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर