ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

अनुसूचित जमाती प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार युवती व महिला करिता निःशुल्क प्रशिक्षण.

71 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी :- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारा आयोजित व जिल्हा उद्योग केंद्र यवतमाळ यांचे विद्यमाने झरी जामणी येथे अनुसुचित जमाती (ST) प्रवर्गातील युवती व महिला करिता ” फॅशन डिझाईन ‘ आणि कॉम्पुटर डी पी टी प्रशिक्षण ” कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे . हे प्रशिक्षण १२ आगष्ट ते १७ ऑगस्ट आणि १२ ऑगस्ट ते २१ऑगस्ट २०२२ या कालावधीत होणार आहे.

त्या करिता प्रशिक्षणार्थी किमान ७ वा पास असावा , वयोमर्यादा १८ ते ४५ असावा , स्वतः चा व्यवसाय सुरू करण्याची तीव्र इच्छा असावी व प्रशिक्षणास पूर्ण वेळ हजर राहण्याची तयारी असावी त्यासाठी आधार कार्ड , मार्कलिस्ट,शाळा सोडल्याचा दाखला , स्वतः चे जातीचे प्रमाणपत्र , बँक पासबुक ची झेरॉक्स व तीन फोटो ही कागद पत्रे आवश्यक आहे.

दिनांक १० ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन लोकेश डोहे झरी,कार्यक्रम आयोजक जिल्हा उद्योग केंद्र यवतमाळ यांनी केले आहे.फोन नंबर ९४०५४०३४०४ यांचेशी संपर्क साधावा .यशस्वी प्रशिक्षण करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र व विद्यावेतन दिले जाणार आहे.तरी या निशुल्क प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर