ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

कायर- सिंधी वाढोना मार्गातील विदर्भ नदीवरील पुलाचे उंची वाढवा

383 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

संदीपभाऊ ढेंगळे यांची निवेदनाद्वारे मागणी

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी

झरी जामणी / वणी तालुक्यातील कायर – सिंधी वाढोना मार्गावरील वाहणाऱ्या विदर्भ नदी वरील असलेल्या पुलाची उंची कमी असल्याने त्या पुलाला पावसामुळे पुर येत असतो. नुकताच झालेल्या पाऊसाने  नद्या , नाले, भरून वाहू लागल्याने पुरामुळे कचरा हा पुलाजवळ जमा झाला आहेत.

Increase the height of the bridge over the Vidarbha River on the Kayar-Sindhi Vaddona route

त्यामुळे या रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारक, पादचाऱ्यांना नाहक त्रास होत आहे.पाऊस पडल्यास या पुलावरून पाणी वाहू लागते. याच पुलावरून काही दिवसापूर्वी एक वाहन वाहून गेल्याने एक व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

या आधी  या पुलावरून वाहत जावून जीव गमवावा लागाला तरी ही बाब गांभीर्याने लक्षात घेऊन सदर कायर – सिंधी वाढोना रस्त्यावरील विदर्भ नदीवरील पुलाची उंची वाढवून नागरिकांना होणार त्रास दूर करावा करिता महाराष्ट्र प्रदेश युथ काँगेस आऊटरीच सेलचे तालुका अध्यक्ष संदीप ढेंगळे, विजय पारखी, प्रशांत जुमनाके ग्रा.पं.सदस्य पठारपुर (पि.वा) यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग वणी याना निवेदन देण्यात आले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर