ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

सगणापुर आदिवासी वि.वि.ध.सोसायटीत अध्यक्ष, उपाध्यक्ष विराजमान

66 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

अध्यक्ष पदी हनुमान तोडासे तर उपाध्यक्ष  मारोती चिकटे

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेंद्र पा.ठाकरे,कवडू पा. चिकटे, योगराज पा.बोधाने यांच्या गटाचे वर्चस्व

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील :- सगणापुर आदिवासी वि. वि. ध. कार्यकारी सहकारी संस्थेमध्ये काल दिनांक 13/05/2022 रोज शुक्रवार अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी  निवडणूक पार पडली या निवडणुकीत अध्यक्ष म्हणून हनुमान तोडासे तर उपाध्यक्षपदासाठी मारोती चिकटे यांची एक मताने निवड सर्वानुमते मते करण्यात आली.

या वेळी निवडणूक अधिकारी म्हणून शासकीय अधिक्षक नैताम साहेब व सचिव जंगेवार यांच्या निदर्शनात निवडणूक पार पडली या निवडणुकीला प्रमुख उपस्थित काँग्रेसचे जेष्ठ नेते कवडू पा.चिकटे, योगराज पा.बोधाने, हनुमान तोडासे,मारोती चिकटे,अजाबराव तोडासे, संतोषराव मडावी, चंद्रभान मडावी, चंद्रकलाबाई मडावी, वेणुताई वडडे, योगेश वडडे, जयदीप लोडे, स्वप्नील कडु, तुळशीराम भोयर, सुधाकर रोडे, पंजाब तोडासे, वरलु मत्ते, अनिल आत्राम, अतुल कोहळे, भास्कर मत्ते, सुनिल तोडासे, श्रावण कुळमेथे, भारू पा.मत्ते, छबन बोधाने, दिलीप चौधरी, व अनेक सहकारी मित्र निवडणूक प्रक्रियेला उपस्थित होते.

हनुमान तोडासे,मारोती चिकटे,अजाबराव तोडासे, संतोषराव मडावी, चंद्रभान मडावी, चंद्रकलाबई मडावी, वेणुताई वडडे,या वेळी नवनिर्माण सदस्य सर्व संचालक मंडळ उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांकडून अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व नवनियुक्त सदस्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर