ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

शेतात जागलीसाठी गेलेल्या 50 वर्षीय शेतकऱ्याचा संशयीतरित्या आढळला मृत्यूदेह

75 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

डोर्ली येथील घटना..

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील:- डोर्ली येथील शेतामध्ये भुईमूग लागवड केली असल्याने तो शेतामध्ये जागली साठी दिनांक 8 मे रविवार रोजी रात्री सुमारे 7 वाजता जागली गेले होते पण शेतातून आज सकाळी घरी परत आले नसल्याने विलास गौरकार यांचे मोठे भाऊ सतिश गौरकार यांनी शेतामध्ये गाईचे दुध काळण्यासाठी आले असता त्यांच्या भावाचा शेतात संशयित रित्या मृत्यूदेह आढळल्याची खळबळजनक घटना डोर्ली येथे आज 9 मे 2022 रोजी सकाळी सुमारे 7 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. विलास करनुजी गोहोकर वय सुमारे 50 वर्ष रा.डोर्ली असे मृतकाचे नाव आहे.

प्राप्त माहिती नुसार मृतक विलास गोहोकर यांचे कडे डोर्ली गावालगत 4 एकर शेतजमीन आहे.
मृतकाचे गळ्यावर आवळल्या सारखे वळ दिसल्याने घातपाताची शक्यता वर्तविली जात आहे.डोर्ली परिसरात खळबळ उडाली आहे. विलास यांचा घातपात केला असल्याचा संशय कुटुंबीयांनी केला असुन.

या घटनेची माहिती मारेगाव पोलीसांना देण्यात आली असता माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल होवून घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव ग्रामीण रूग्णालयात पाठवण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलिस करत आहे. विलास गौरकार यांच्या पश्चात एक मुलगा व एक मुलगी , भाऊ असा आप्त परिवार त्यांचा पाठीमागे आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर