ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

स्तुत्य उपक्रम…हिवरा (मजरा) येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन.

125 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

विघ्नहर्ता गणेश मंडळ हिवरा यांचे तर्फे भव्य रक्तदान शिबीर.

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील हिवरा (मजरा) येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन उद्या शनिवार दिनांक 7 ऑक्टोंबर 2023 ला सकाळी 10 ते 4 पर्यंत करण्यात येणार आहे.शिबिराचे उद्घाटक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष नेते राजू उंबरकर यांचे हस्ते करण्यात येणार आहे.

यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडाची समस्या लक्षात घेऊन हिवरा (मजरा) येथील गणेश मंडळाचे युवा सदस्य हे समाजकार्य करत आहे, रक्तसंकलन करण्यासाठी नागपूर येथील स्वाई ब्लड बँक व त्यांचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत शिबीर पार पडणार आहे.

या शिबिरात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन विघ्नहर्ता गणेश मंडळाचे अध्यक्ष गणेश इनामे,उपाध्यक्ष आषिष डोये,सचिव वैभव शेंबळकर,अक्षय नांदेकर,सुमित बुटे,गणेश खीरटकर, महेश रासेकार,आकाश डोये,रितिक दुर्गे,सचिन काळे,दिपक गाडगे,निखिल धानोरकर,कपील काळे, यांचे सह मंडळाच्या सदस्यांनी केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर