ब्रेकिंग न्यूज
⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल…
SP News Maregaon

अखेर त्या बेपत्ता वृद्धाचा सापडला मृतदेह 

69 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव तालुक्यातील देवाळा येथील घटना

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील देवाळा शेत शिवारात बेंबळा प्रकल्पाच्या कॅनल जवळ एका सुमारे 75 वर्षीय वृद्ध इसमाचा मृतदेह आज दिनांक17 मे 2022 रोज मंगळवारला सकाळी 6 वाजताच्या सुमारास आढल्याने गावामध्ये एकच खळबळ उडाली आहे.75 वर्षीय वृद्ध इसमाच्या मृत्यूने वेगवेगळ्या तर्का वितर्ककाला परिसरात उधाण आले आहे.

सविस्तर वृत्त असे की.
रामचंद्र लटारी निखाडे असे मृतदेह आढळलेल्या वृद्ध इस्माचे नाव असुन मृतकाचा मुलगा अंकुश निखाडे यांनी गावातील लोकांच्या मदतीने गावशिवारावर व नातेवाईकाकडे सर्वत्र वडीलाबाबत शोधाशोध घेतला पण काही शोध लागत नसल्याने दिनांक 16 मे 2022 रोज सोमवारला वडील बेपत्ता असल्याची मारेगाव पोलिसात ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

दिनांक 15 मे 2022 रोजी बकऱ्या चारण्यासाठी गेले होते पण घरी परत आले नसल्याने दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 75 वर्षीय वृद्धाचा मृत्यू नेमका कशाने झाला याचे कारण बातमी लिहे पर्यंत कडु शकले नाही. या घटनेची माहिती मारेगाव पोलीसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल होवून घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे पाठविण्यात आला आहे. मृतदेदाची उत्तरीय तपासणी नंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.



  

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर