ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

तालुक्याच्या ठिकाणी प्रवाशांची गैरसोय

80 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

बसस्थानक प्रश्नांकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष    
तर तालुक्यातील प्रवाशी नि वाऱ्यांची  दुरावस्था

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

झरी जामणी :- प्रवाशांना बसच्या प्रतीक्षा करतांना उन्ह ,वारा पाऊस या पासुन संरक्षण करण्यासाठी  प्रवासी निवाऱ्यांची  गरज असते.त्यासाठी शासनाकडून प्रत्येक मार्गावर प्रवासी निवारे उभारण्यात आले. पण झरी सारख्या तालुक्याच्या गावाला प्रवासी निवारा नसल्याने प्रवशाची  मोठी गैरसोय होतांना दिसते आहे.झरीला शाळा , महाविद्यालय , आयटीआय , ग्रामीण रुग्णालय , न्यायालयात , बँका ‘ पंचायत समिती , तहशील कार्यालय आहे.

विद्यार्थी व शासकिय कामा निमित्ताने दररोज हजारो लोक येत जात असतात .परंतु प्रवाशांना हक्काच ठिकाणं नसल्याने दुकानाचे शेड , टपरीच्या आदेशात उभे राहावे लागते आहे. विशेषतः महिला व विद्यार्थिनीची मोठी गैरसोय होत आहे.तालुक्याची निर्मिती होवून जवळ जवळ तीस वर्षे होत असले तरी मात्र तालुक्याच्या ठिकाणी  प्रवासी निवारा ची सुविधा मिळत नसल्याने लोक प्रतिनिधी बद्दल रोश व्यक्त करतांना दिसत आहे.

दुसरीकडे काही गावात व गावाकडे जाणार्‍या थांब्यावर  प्रवासी निवारे व पाण्यासाठी हॅन्ड पंप ची सुविधा करण्यात आली होती परंतु अल्पावधीतच आता काही प्रवासी निवारे अखरेची घटका मोजत आहे.प्रवाशांना बसायचा ओठा फुटलेला व फ्लोरीग निघाली असून रंगाचा बेरंग झालेला दिसून येतो.तर काही निवाऱ्यांवर व्यवसायीकांनी आतिक्रमण केलेले दिसून येते.

घोन्सा – शिबला रोडवरील दरारा येथिल निवाऱ्या गावातील समोर सांडपाणी साचून चिखल झाला आहे.तर काही नको त्या ठिकाणी बांधकाम करून निधीचा अपव्यय केल्याचे दिसून येते आहे.लोकांची गरज लक्षात घेता झरीला शक्य तितक्या लवकर प्रवासी निवारा व तालुक्यातील निवार्‍याची दुरुस्ती घेण्याची मागणी जनते कडून करण्यात येत आहे .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर