ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

कोण जिंकणार पैठणी? महिला दिनानिमित्त खास महिलांसाठी पर्वणी

97 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

धनोजे कुणबी विकास संस्थेचा उपक्रम

सुरेश पाचभाई :- संपादक विदर्भ एस पी न्यूज नेटवर्क वणी,

वणी येथील धनोजे कुणबी विकास संस्थे अंतर्गत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कोण जिंकणार पैठणी? हा कार्यक्रम घेण्यात आला.वणी येथील शारदा महोत्सव कमिटीच्या अध्यक्ष सौ.मिनाक्षी देरकर आणि त्यांच्या सहकारी सौ.संगीता खाडे,सौ.स्मिता नांदेकर,सौ.सविता गौरकर यांच्या नेतृत्वाखाली जागतिक महिला दिना निमित्त कोण जिंकणार पैठणी हा कार्यक्रम घेण्यात आला.

या ठिकाणी स्पोर्ट डे हा कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला.या मध्ये समाजातील अनुभवी टिचर्स यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.यावेळी सर्व बीसी सदस्या उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेच्या अध्यक्षा सौ.किरणताई देरकर,उपाध्यक्ष सौ.साधनाताई गोहोकार आणि सर्व आदरणीय माजी अध्यक्ष यांनी केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाला सर्व सखीनी उपस्थित राहून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.कार्यकमाला मोठया प्रमाणात महिलांची उपस्थिती होती.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर