ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

आदर्श गाव पहापळ येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.

138 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील पहापळ येथे दिनांक 21 जुलै 2022 रोज गुरुवार आदर्श गाव पहापळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.आरोग्य शिबिर मध्ये गरोदर माताची तपासणी,रक्त तपासणी व सर्व रोगावर उपचार आणि तपासणी करण्यात आली.

या शिबिरासाठी गावासह परिसरातील नागरिकांनी व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.शिबीराला सकाळी 9 वाजतापासुन सुरुवात करण्यात आली तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत शिबिर घेण्यात आले.मा.तालुका अधिकारी अर्चना देठे मॅडम यांच्या मार्गदर्शना खाली हे शिबिर घेण्यात आले.या शिबिर मध्ये मा. सरपंच आत्राम साहेब व वेगांव येथील मेडिकल ऑफिसर डॉ.सतीश कोडपे,डॉ.शिंदे,व प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व समुदाय आरोग्य अधिकारी कु.तिडके कु.चंदनखेडे कु.भालेकर श्री मानकर श्री दुधे उपस्थित होते. तसेच सर्व आरोग्य सेविका सौ.पुसदेकर सौ.वेट्टी सौ.उपरे उपस्थित होत्या.

आरोग्य सहायक उमरे सर.आरोग्य सहायक कोकुडे अंगणवाडी सेविका उपकेंद्र पहापळ येथील आशा सेविका व उपकेंद्र पिसगाव येथील आशा सेविका प्रामुख्याने उपस्थित होत्या आरोग्य मेळावासाठी त्यांचे सहकार्य लाभले आणि पहापळ येतील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक चौधरी सर व सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य सहकार्य लाभले होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर