ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

माझी लाडकी बहीण योजनेच्या तालुकास्तरीय समितीच्या अशासकीय  पदी ज्ञानेश्वर आवारी व मोरेश्वर सरोदे यांची निवड

212 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क झरी जामणी

झरी जामणी सध्या महाराष्ट्र राज्यात सर्वांत जास्त चर्चेत असेल्या ‘ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना.तळागळातील महिला पर्यंत पोहोचण्यासाठी आणि यशस्वी करण्यासाठी शासनाने सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहे.योजनेची यशस्वीरीत्या अंमलबजावणी व्हावी यासाठी महिला व बालकल्याण विभागाने शासन निर्णयानुसार यवतमाळ जिल्ह्यातील तालुका स्तरीय समिती मधील अध्यक्ष व दोन शासकीय सदस्याची निवड करण्यात आली.

महिलांच्या आर्थीक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भुमीका मजबुत करण्यासाठी ” मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” ही योजना सुरु करण्यात आलेली आहे. संदर्भीय शासन निर्णयानुसार, सदर योजनेच्या तालुका स्तरावरील देखरेख व सनियंत्रणासाठी, तालुकास्तरीय समितीमध्ये ज्ञानेश्वर आवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तर मोरेश्वर सरोदे  शिवसेना शिंदे गट या दोघांची झरी जामणी तालुका अशासकिय सदस्य   म्हणून निवड करण्यात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर