ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

भीषण अपघात..भरधाव दुचाकीची डिव्हायडरला धडक एक जखमी तर दुसरा गंभीर जखमी.

69 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव शहरातील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालया समोरील घटना.

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव,

मारेगाव येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालया समोर भरधाव दुचाकीस्वाराचे दुचाकी वरील नियंत्रण सुटून दुचाकीची रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकाला जबर धडक दिली या मध्ये दुचाकीस्वार एक जखमी तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. हि घटना आज दिनांक 7 ऑगस्ट 2023 सोमवारला सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास घडली.

अभिजित मिलींद दारूंडे वय सुमारे 29 वर्ष व अनिकेत सत्यपाल रामटेके वय सुमारे 28 वर्षे असे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींची नाव असून ते हिंगणघाट येथिल रहिवासी आहे.ते आज सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास दोघेही आपल्या दुचाकीने हिंगणघाट येथे जात असताना मारेगाव शहरातील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालया समोर भरधाव दुचाकी वरील दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकाला धडकली.

या मध्ये दुचाकीवरील एक व्यक्ती जखमी झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या काही नागरिकांनी लगेच मारेगाव पोलीसांना सदर घटनेची माहिती दिली व जखमींना लगेच मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.तेथील डॉक्टरांनी प्रथम उपचार करून दोन्ही जखमींना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविल्याची माहिती आहे.या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर