ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

वाघाच्या हल्ल्यात 25 वर्षीय युवक ठार, भुरकी (रांगणा) शेतशिवारातील घटना.

90 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनिधी:- वणी

वणी तालुक्यातील भुरकी (रांगणा) येथील एका शेतकरी युवकावर वाघाने हल्ला करुन ठार केल्याची घटना आज दिनांक 10 नोव्हेंबर 2022 रोज गुरुवारला सायंकाळी 5:30 च्या सुमारास उघडीस आली.

अभय मोहन देऊळकर वय सुमारे 25 वर्ष रा.भुरकी (रांगणा)असे मृतक युवकाचे नाव असुन तो नेहमी प्रमाणे भुरकी मनगाव शेतशिवारात असलेल्या आपल्या स्वताच्या शेतामध्ये जनावरे चारत असतांना दबा धरुन बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढवीला यात 25 वर्षीय युवक हा जागीच ठार झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.त्याचे मागे आई,वडील,एक भाऊ असा आप्त परिवार आहे.

शेतकरी कुटुंबातील तरुण मुलांचा बळी वाघाच्या हल्यात गेल्या मुळे त्या युवकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी असे नागरिकातुन बोलल्या जात आहे. व या परिसरातील वाघाचा बंदोबस्त लवकरात लवकर करण्यात यावा अशी मागणी मनगाव,भुरकी, रांगणा,परिसरातील नागरिकाची आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर